श्राव्य-लेखांकिका

अनुभव श्राव्य-लेखांकिका

अनुभव श्राव्य-लेखांकिका – ​अनुभूती घ्यावे असे प्रभावी अनुभव

दर वेळेस एक दर्जेदार लेख कोणा एका नामवंत लेखकाच्या लेखणीतूनच लिहिला गेला पाहिजे असे नाही. खूपदा कोणीतरी लिहिलेला स्वानुभव सुद्धा एक उत्तम साहित्य-कृती ठरू शकतो. आणि त्याचेच उदाहरण आहे Snovel ची नवी श्राव्य-लेखांकिका ‘अनुभव’. ‘अनुभव’ द्वारे आम्ही आणला आहे, तुमच्या आमच्यातल्याच काही असामान्य लोकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव. ‘अनुभव’ मधील...