11-samudra

समुद्र

नात्यांचं ‘समुद्र‘ मंथन- मानवी समाजव्यवस्था म्हटली म्हणजे त्यात पुरुष आणि स्त्री हे दोन प्रमुख घटक आले. निसर्गाने घडवतांनाच शरीर आणि भावना अशा दोन्ही स्तरांवर ‘सो सिमिलर येट सो डिफरंट‘ असं घडवलेले हे दोन घटक. (ढोबळमानाने) असं मानता येईल की, वरवरचा आणि आतला ‘माणूस‘ कसा आहे हे पुरुषांच्या बाबतीत समजायला...
10-shitu

शितू

मराठी भाषेला अनेक थोर लेखक-कवींची साहित्यिक परंपरा लाभलीय. अर्थात, असे असतानाही ‘साहित्य-कला-संस्कृती‘ याला एक वेगळे परिमाण देत, त्यातून आयुष्याचे एक जीवंत आणि अगदी कुणाशीही सहज जोडले जाणारे लेखन करणारी, काही ठराविकच माणसं त्या-त्या काळात बघायला मिळतात. कथा-कादंबरी या वाङ्मय प्रकारांत आपल्या रसाळ लेखणीने मोलाची भर टाकणारा असाच एक ‘माणूस‘...
09-spg

सारे प्रवासी घडीचे

स्मरणरंजनाचा हळवा कोपरा- ‘प्रगती‘ होण्याला ‘महत्वाकांक्षा‘ कारणीभूत ठरत असेल, तर त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणावर ‘गरज‘ कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येईल. हीच प्रगती, स्वतःपाठोपाठ कितीतरी बऱ्यावाईट गोष्टी सोबत आणते. जवळच्या माणसांची ताटातूट, पर्यायहीन परिस्थितीत घडून येणारी विस्थापनं, अनेक गोष्टींच्या ‘नवोदया‘ मागे, अनेक गोष्टींचं अस्तंगत होत जाणं..होत राहणं- अशा त्या गोष्टी....
08-Pteradoctyl

टेराडॅक्टाईलचे अंडे

काळ नेहमी एकाच रेषेत आणि एकाच दिशेने प्रवासका करतो? आपण नेहमीच वर्तमानकाळातून भविष्याकडे प्रवास करतो. असे का? एखाद्या टेबलावर ठेवलेला कप धक्क लागून खाली पडला आणि फुटला… असंअ आपल्याला नेहमीच दिसतं. पण एखादा फुटलेला कपाचे तुकडे एकमेकांना आपोआप जुळून पुन्हा त्याचा कप तयार होऊन तो टेबलावर स्थिरावला असंअ कधीच...
07-asp

अंतराळातील स्फोट

भीती आणि उत्सुक्ता या दोन्ही जुन्या भावना. या दोन्ही भावना अज्ञाताशी निगडीत आहेत. अज्ञाताची भीतीही वाटते आणि उतसुक्ता सुद्धा. भीती वाटली की मनुष्य संरक्षणाचा विचार करतो. जेव्हा नैसर्गिक घटनांची, बदलांची किंवा आपत्तींना तोंड द्यायचे कसे याचे उत्तर माणूस शोधत असताना, त्याला असे वाटले असणार की उन, वारा, पाऊस, वादळ...
06-antaralatil sphot

अंतराळातील स्फोट

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायला मला खूप आवडतं. रात्री जेवणं झाली की मस्तपैकी लांबच्या लांब अंथरुणं टाकून गच्चीत सगळ्यांनी गप्पाटप्पा करत झोपणं हे माझं सुट्टीचं आकर्षण असतं. अजूनही गावाकडे एखाद दुसरा स्ट्रीट लाईट सोडला तर रात्री फारसे दिवे नसतात. त्यामुळे आकाशातले तारे अगदी स्पष्ट दिसतात. माझा दादा मला या ताऱ्यांची...
05-buddy

दृष्टिमित्र बडी

नेहमी सारखी सकाळी धावत पळत बस पकडली. विंडो सीट मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. सवयी प्रमाणे प्रसन्न सकाळ अनुभवत, माझ्याच विचारात खिडकीतून बाहेर बघत बसले.  पुढच्याच स्टॉप वर चढलेली मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली. माझ्याच नादात असल्यामुळे तिच्याकडे लक्ष गेलं नाही. जरा वेळाने मोबाईल वरचे मेसेजेस, रस्त्यांचे, बस स्टॉप चे...
04-ananthbabu_android

अनाथबाबूंचं भूत संशोधन

आहे काय नक्की तिथे??? छेssssss! स्वेटर कुठे ठवला मी…. एप्रिल महिन्यात इतकी थंडी म्हण्जे जरा कमालच आहे नई…. हात गार पडलेत….. कुठे ठेवला मी स्वेटर???? शिफ्टिंग करताना कोणत्या बॅगमध्ये ठेवला कोण जाणे…. त्याचं काय आहे…. मी काही महिन्यांपुर्वी या नवीन घरात शिफ्ट झालोय. या घराला एक हिस्टरी आहे म्हणे…....