03-RD

रारंग ढांग

युद्धकथा ऐकायला जरी सुरस वाटत असल्या तरी कोणत्याही युद्धाचे परिणाम भयानक असतात. जगातलेमोठ्या महासत्ता आपली अर्थव्यवस्था सामर्थ्यवान करण्यासाठी युद्ध-तयारी आणि स्वसंरक्षण यावर अब्जावधी डॉलर खर्च करत असतात शिवाय असं म्हणतात कि आम्हाला युद्ध नको आहे आणि कुठेही युद्ध झाले की प्रभावित देशाची अर्थव्यवस्था कोलमडते.  किती विचित्र प्रकार आहे हा सगळा. देशाची...
02-Thaak

ठाकचा नरभक्षक

खरं तर मी महिन्याची सुट्टी म्हणलं कि मज्जा आणि मस्ती; पण यावेळी विवेक आणि मधुराला वेगळं टेन्शन होतं. विवान आणि रेवा मागे लागले होते कि आपण सुट्टीमध्ये कुठे तरी फिरायला जाऊया आणि यावेळी आजी आजोबा देखील मागे लागले कि कुठेतरी फिरायला जाऊया.  घरात कुठे जायचं याची चर्चा होत असताना विवेकचा मित्र अनुप आला आणि...
01-preshit_new

गोष्ट एका एलियनची

  “मी एलियन आहे, मी तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे, मी पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना संपवून टाकणार“ – एक अनोळखी आवाज.   “नाही नाही, मी असं होऊ देणार नाही“ … आरव पहाटे पहाटे झोपेतून ओरडत उठला.  आई: अरे आरव काही स्वप्न पहिले का? आरव: अगं हो ना, एक एलियन काही दिवसापासून स्वप्नात येतोय आणि...
अनुभव श्राव्य-लेखांकिका

अनुभव श्राव्य-लेखांकिका – ​अनुभूती घ्यावे असे प्रभावी अनुभव

दर वेळेस एक दर्जेदार लेख कोणा एका नामवंत लेखकाच्या लेखणीतूनच लिहिला गेला पाहिजे असे नाही. खूपदा कोणीतरी लिहिलेला स्वानुभव सुद्धा एक उत्तम साहित्य-कृती ठरू शकतो. आणि त्याचेच उदाहरण आहे Snovel ची नवी श्राव्य-लेखांकिका ‘अनुभव’. ‘अनुभव’ द्वारे आम्ही आणला आहे, तुमच्या आमच्यातल्याच काही असामान्य लोकांनी लिहिलेले त्यांचे अनुभव. ‘अनुभव’ मधील...