Maajor

कथामोकाशी- एक उत्कृष्ट लेखन आणि “श्रवणीय” कलाकृती!

कथामोकाशी- एक उत्कृष्ट लेखन आणि “श्रवणीय” कलाकृती! “स्नॉवेल”…म्हणजे साहित्यावर चढवलेलं सर्जनशील कोंदण आणि रुजू घातलेल्या एका नव्या श्रवण-संस्कृतीचा प्रारंभ…ह्या शब्दांची जणू प्रचीतीच म्हणजे स्नॉवेल चे श्राव्यानुभव ! यातल्या कथामोकाशीबद्दल जरा सविस्तर बोलण्यासाठी हा शब्द-प्रपंच. सरस लेखन श्राव्य माध्यमातून रसिकांपर्यंत पोचवण्याचा ध्यास यातून दिसून येतो. मूळ लेखनाच्या आशयाला धक्का न...