आमच्या बद्दल

snovel

स्नॉवेल – एक परिपूर्ण श्राव्यानुभव

आज आपलं जग हे वेगवेगळ्या माध्यमांनी वेढलेलं आहे. साहित्य, अनुभव, विचार हे वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येत आहेत.
रसिकांना एक संपूर्ण श्राव्यानुभूती देण्यासाठी स्नॉवेलची निर्मिती झाली. हा श्राव्यानुभव साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. सर्वप्रथम एका दिग्दर्शकाच्या दृष्टीने लेखनावर ध्वनी-माध्यम संकलन संस्कार, चपखल आणि ताकदीच्या कलाकारांच्या आवाजाची निवड करणे, साउंड स्केप डिझाइन, पार्श्वसंगीत – हे काही महत्वाचे पैलू.

मराठी भाषेत आणि इतर कित्येक जागतिक भाषांमधे साहित्याचा अथांग समुद्रच आहे, या समुद्रातला एक एक थेंब तुमच्या कानात साठवण्याचा आमचा एक धाडसी प्रयत्न आहे.

आम्हाला विश्वास आहे की स्नॉवेल या नवीन कलाकृतीने भारतीय साहित्याला एक नवसंजीवनी मिळेल !

साहित्यातील श्राव्य सफरीच्या शुभेच्छा !

तंत्रज्ञान भागीदारCopyrights 2016 - Snovel | All Rights Reserved | Legal Notices कॉपीराइट © 2016 - स्नॉवेल® | सर्व हक्क सुरक्षित | कायदेशीर सूचना