2jadugar-android

दोन जादूगार Don Jadugar

5.00 out of 5 based on 3 customer ratings
3 reviews
Writer :
Satyajit Ray
Translation:
Vilas Gite
Director :
Aniruddha Joshi
Artists:
Jayant Savarkar, Aniruddha Joshi
लेखक:
सत्यजित राय
अनुवाद:
विलास गिते
दिग्दर्शक:
अनिरुद्ध जोशी
कलाकार:
जयंत सावरकर, अनिरुद्ध जोशी
Duration: कालावधी: 26:35
Genre: प्रकार: ,
Add to cart

$7.00

Add to Basket

Product Description

“Don Jadugar”
——————————————————————————————————–
Satyajit Ray (1921–1992), an Everest in Indian Cinema, is also well known for his contributions to Bengali literature. He wrote several short novels and stories. His fiction was targeted mainly at younger readers, though it became popular among children and adults alike. Vilas Gitay has beautifully translated his works in Marathi. Presenting to you – a world class classic literature as an audio experience.Don Jadugar ! written by Satyajit Ray.This is a story of Surapati, a young ambitious magician confronts with his Guru Tripurababu, a senior magician about the ethics in the world of magic tricks and what the true magic is all about.

Writer: Satyajit Ray | Translation: Vilas Gitay

Director: Aniruddha Joshi

Assistant Director: Omkar Kinkar

Voice Over Artists:
Tripuracharan Malik: Jayant Savarkar
Surapati: Aniruddha Joshi
Anil: Swapnil Ajgaonkar
Narrator: Girija Joshi

Music and Sound Design: Bhooshan Thite.

Recording : Shailesh Samant

“दोन जादूगार”
——————————————————————————————————–
सत्यजित राय (1921–1992)- भारतीय चित्रपट सृष्टीतील एव्हरेस्ट ! सत्यजित राय हे त्यांच्या बंगाली साहित्याच्या योगदानसाठी देखील तेवढेच ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुकथा, लघु कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथा जरी तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या असल्या तरी त्यांच्या सगळ्याच कथांना एक अभिजात दर्जा आहे आणि त्यांच्या कथा या सर्व वयोगटातील रसिकांना भावतात. विलास गिते यांनी मूळ बंगाली कथांचा मराठीमधे अगदी रसाळ अनुवाद केला आहे. स्नॉवेल सादर करीत आहे एक जागतिक अभिजात साहित्य श्राव्य स्वरूपात !सत्यजित राय लिखित “दोन जादूगार”​जादूगार सुरपती मंडल प्रथमच कोलकाताबाहेर प्रयोग करण्यासाठी निघतो. त्याच्या मनात भविष्याबद्दलची अनेक स्वप्न आहेत, जगात सर्वत्र आपले नाव व्हावे अशी महत्वाकांक्षा आहे आणि त्याचबरोबर त्याच्या जादू शिक्षणाच्या प्रवासातल्या अनेक आठवणी आहेत. विशेषतः त्याचे जादूचे शिक्षक त्रिपुराचरण मलिक यांचीही त्याला आठवण येत आहे. या स्वप्नांत आणि आठवणींमध्ये बुडालेला असताना योगायोगाने त्रिपुराबाबूच सुरपतीला भेटतात. आणि मग या दोन जादूगारांचा एक थरारक प्रवास सुरु होतो.​​

“दोन जादूगार ”
लेखक: सत्यजित राय | अनुवाद: विलास गिते
दिग्दर्शक : अनिरुद्ध जोशी
सहाय्यक दिग्दर्शक: ओंकार किंकर

कलाकार:
त्रिपुराचरण मलिक : जयंत सावरकर
सुरपती : अनिरुद्ध जोशी
अनिल : स्वप्नील आजगावकर
निवेदक : गिरीजा जोशी

​संगीत आणि ध्वनी संयोजन : भूषण थिटे
रेकॉर्डिंग: शैलेश सामंत

Additional Information

लेखक / Writer
लेखक
सत्यजित राय
Writer
Satyajit Ray
दिग्दर्शक / Director
दिग्दर्शक
अनिरुद्ध जोशी
Director
Aniruddha Joshi
कलाकार / Artists
कलाकार
जयंत सावरकर, अनिरुद्ध जोशी
Artists
Jayant Savarkar, Aniruddha Joshi
Description
दोन जादूगारांची विलक्षण कहाणी !
The story about two Magicians

3 reviews for परीक्षणे दोन जादूगार Don Jadugar

  1. omkarkinkar.kinkar@gmail.com
    5 out of 5

    :

    सत्यजित राय यांच्या आतापर्यंत सादर झालेल्या कथांपैकी सर्वोत्तम कथा.

  2. mukta.aditya@gmail.com
    5 out of 5

    :

    Very nice book

  3. amitmahimkar786@gmail.com
    5 out of 5

    :

    Very Good Book

Only logged in customers who have purchased this product may leave a review.फक्त लॉग इन केलेले व उत्पादन खरेदी केले आहे तेच ग्राहक परीक्षण नमूद करू शकतात.

All Writersसर्व लेखक

Dr. Jayant Narlikarडॉ. जयंत नारळीकर Prakash Narayan Santप्रकाश नारायण संत Jaywant Dalviजयवंत दळवी Go Ni Dandekarगो नी दांडेकर Milind Bokilमिलिंद बोकील Dilip Bhandareदिलीप भंडारे Anand Awadhaniआनंद अवधानी Dr Prakash Amteडॉ प्रकाश आमटे Jim Corbettजिम कॉर्बेट Sanjay Bhaskar Joshiसंजय भास्कर जोशी Sudhir Nirgudkarसुधीर निरगुडकर Sadanand Regeसदानंद रेगे Mukta Chaitanyaमुक्ता चैतन्य Satyajit Rayसत्यजित राय Ratnakar Matkariरत्नाकर मतकरी Vijay Padalkarविजय पाडळकर Munshi Premchandमुन्शी प्रेमचंद Shreenivas Panditश्रीनिवास पंडित Dasu Vaidyaदासू वैद्य Sadanand Dateसदानंद दाते Mahesh Gogteमहेश गोगटे Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर S D Mahajanश्री. द. महाजन Di Ba Mokashiदि बा मोकाशी Stefan Zweigश्टेफान त्स्वाईग Anil Awachatअनिल अवचट Anant Bhaveअनंत भावे Madhukar Ramtekeमधुकर रामटेके Sucheta Kadethankarसुचेता कडेठाणकर Rajeev Tambeराजीव तांबे Sheetal Bhangareशीतल भांगरे Dr. Bharat Kelkarडॉ. भरत केळकर Myuresh Konnurमयुरेश ​कोण्णूर Atul Dhamankarअतुल धामनकर Kavita Mahajanकविता महाजन Rucha Apteऋचा आपटे