Product Description
We know many people who have pet dogs or pet cats. But what about having leopards, bears and even crocodiles as pets? Here are some real life stories in Snovel’s extraordinary audio experience format of a man who has done it in real life – The one and only Dr. Prakash Amte.
Music, Sound Design: Gandhar Sangoram, Recording Studio: Aaroha Audios, Pune
तुम्ही आम्ही घरी कोणते प्राणी पाळतो ? कुत्रा, मांजर, फार तर फार एखादा पक्षी. पण एखाद्या माणसाच्या घरातच अस्वल, बिबटे आणि मगरींचा मुक्काम असेल तर? सृष्टीतल्या प्रत्येक जीवाबद्दल प्रेम वाटणाऱ्या प्रकाश आमटेंनी अनेक हिंस्त्र, मनुष्यभक्ष्यांना आपल्या घरात आसरा दिला. इतकंच नव्हे तर आपल्या प्रेमाने त्यांना जिंकून घेतले.
संगीत, साउंड डिझाईन: गंधार संगोराम, रेकॉर्डिंग स्टुडिओ: आरोह ऑडिओज्, पुणे
Amit Joshi – :
ऑडिओ क्लिप छान आहे पण फक्त १४ मिनिटांचीच आहे. नेगल भाग एक आणि दोन व प्रकाशवाटा ही पुस्तके संग्रही आहेत आणि अनेकदा वाचली पण आहेत. या क्लिप मध्ये अजून बरेच काही असेल अशी आशा होती. बाकीचे भाग आहेत का ? कुठे आणि कसे मिळतील या संदर्भातील काही माहिती उपलब्ध नाही.