Product Description
——————————————————————————————————–
Satyajit Ray (1921–1992), an Everest in Indian Cinema, is also well known for his contributions to Bengali literature. He wrote several short novels and stories. His fiction was targeted mainly at younger readers, though it became popular among children and adults alike. Vilas Gitay has beautifully translated his works in Marathi.Presenting to you – a world class classic literature as an audio experience.Anathbabuncha Bhoot Sanshodhan! written by Satyajit Ray.Narrator meets Anath babu who is on a Ghost expedition and is hopeful of finding and seeing a ghost in this mission after many failed missions. Will Anath Babu be successful in his ghost finding mission, this time? Let’s listen.
“Anathbabuncha Bhoot Sanshodhan”
Writer: Satyajit Ray | Translation: Vilas Gitay
Director: Aniruddha Joshi
Voice Over Artists:
Sitesh Babu: Akshay Shimpi
Anath Babu: Rohit Deshmukh
Kattyawarche Isam: Umesh Gaikwad, Aniruddha Joshi
Music and Sound Design: Bhooshan Thite.
Recording : Shailesh Samant, Khanak Studio
Special Thanks: Rohan Puntambekar
——————————————————————————————————–
सत्यजित राय (1921–1992)- भारतीय चित्रपट सृष्टीतील एव्हरेस्ट ! सत्यजित राय हे त्यांच्या बंगाली साहित्याच्या योगदानसाठी देखील तेवढेच ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुकथा, लघु कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथा जरी तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या असल्या तरी त्यांच्या सगळ्याच कथांना एक अभिजात दर्जा आहे आणि त्यांच्या कथा या सर्व वयोगटातील रसिकांना भावतात. विलास गिते यांनी मूळ बंगाली कथांचा मराठीमधे अगदी रसाळ अनुवाद केला आहे.स्नॉवेल सादर करीत आहे एक जागतिक अभिजात साहित्य श्राव्य स्वरूपात !सत्यजित राय लिखित ‘अनाथबाबूंचं भूत संशोधन’
———————————————————————
एका साहसी मोहिमेवर असलेले अनाथबाबू सूत्रधाराला भेटतात. पूर्वीच्या अयशस्वी मोहिमेनंतरही आशावादी असलेले अनाथबाबू यांना खात्री असते की ते यावेळी त्यांना नक्की भूताचा शोध लागेल. अनाथबाबू खरंच यशस्वी होतील का? ऐकुया …
“अनाथबाबूंचं भूत संशोधन”
लेखक: सत्यजित राय | अनुवाद: विलास गिते
दिग्दर्शक : अनिरुद्ध जोशी
कलाकार:
सितेश बाबू : अक्षय शिंपी
अनाथ बाबू : रोहित देशमुख
कट्ट्यावरचे इसम : उमेश गायकवाड, अनिरुद्ध जोशी
संगीत आणि ध्वनी संयोजन: भूषण थिटे
रेकॉर्डिंग: शैलेश सामंत, खनक स्टुडिओ
विशेष आभार : रोहन पुणतांबेकर
mythreye – :
अनाथबाबूंची ही गोष्ट उत्कंठा वाढवणारी आहे. संगीताच्या सहाय्याने गोष्टीतला थरार अधिकच गडद होत जातो. श्राव्य माध्यमाची जबरदस्त ताकद अनुभवायची असल्यास एकदा अनाथ बाबू एेकलेच पाहिजेत.
Neha – :
Omkar – :