buddhibalachi goshta-new-android 350x400

बुद्धिबळाची गोष्टBuddhibalachi Goshta

5.00 out of 5 based on 3 customer ratings
3 reviews
[sc_embed_player fileurl=”https://snovel.in/samplemp3/044-BudhibalachiGoshta-Sample.mp3″]
Original Author :
Stefan Zweig
Marathi Translation :
Sunanda Mahajan
Director :
Anuj Deshpande
Artists:
Sagar Deshmukh, Siddharth Mahashabde, Siddhesh Purkar, Tushar Tengale
-
मूळ लेखक :
श्टेफान त्स्वाईग
अनुवाद :
सुनंदा महाजन
दिग्दर्शक :
अनुज देशपांडे
कलाकार :
सागर देशमुख, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धेश पूरकर, तुषार टेंगले,
Duration: कालावधी: 1:8:11
Genre: प्रकार: ,
Add to cart

$12.00

Add to Basket

Product Description

Two of the greatest chess masters and strange personalities, had turned to chess accidentally. Both had a weird style of playing chess, one can say, poles apart of each other’s. Once, while travelling from New York to Argentina, the writer meets these two chess stalwarts. But what happens when these two chess masters face each other, what the writer understands about their lives and the entire thrill and dramaturgy around this incidence is the narrative of ‘Buddhibalachi Goshta’. The original story is named – The Royal Game by Stefan Zweig.

Presenting: Buddhibalachi Goshta

Original Austrian Author – Stefan Zweig
Marathi translation – Sunanda Mahajan
Edited and Directed – Anuj Deshpande

Voice Over Artists –
Narrator : Siddharth Mahashabde
Doctor : Sagar Deshmukh
M Conner : Siddhesh Purkar,
Czentovic : Tushar Tengale,
Friend: Hrishikesh Pujari,
Others: Anuj Deshpande, Shalv Kinjawadekar, Devika Kale

Sound Recording – Euphony Studios and Floating point Studios
Sound Design and Background Score – Akshay Vaiddya

Produced By – Late N. G Karmarkar Memorial Foundation.

दोन अजब व्यक्तिमत्व आणि थोर बुद्धिबळपटू. वेगवेगळ्या कारणांनी, अपघातानेच बुद्धिबळाकडे वळलेले. दोघांचीही बुद्धिबळ खेळण्याची पद्धत एकदम विरुद्ध आणि विचित्र. अगदी टोकाचीच. न्यूयॉर्क वरून अर्जेंटीना ला जाणाऱ्या प्रवासी जहाजावर योगायोगानेच लेखक जेव्हा या दोघांना भेटतो, त्यांचे इतिहास समजून घेतो आणि जेव्हा हे दोन खेळाडू एकमेकांसमोर येतात, तेव्हा नेमकं काय घडतं, लेखकाला नेमकं काय जाणवतं त्याचं थरारक आणि नाट्यमय वर्णन म्हणजे ही ‘बुद्धिबळाची गोष्ट’

मूळ ऑस्ट्रियन लेखक – श्टेफान त्स्वाईग
मराठी अनुवाद – सुनंदा महाजन
संकलन व दिग्दर्शन – अनुज देशपांडे

कलाकार:

निवेदक : सिद्धार्थ महाशब्दे
डॉक्टर : सागर देशमुख
चेंटोविक : तुषार टेंगले
मिस्टर मॅककॉनर : सिद्धेश पूरकर
मित्र : हृषीकेश पुजारी
इतर : अनुज देशपांडे, शाल्व किंजवडेकर, देविका काळे

ध्वनी मुद्रण – युफोनी स्टुडिओज, फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओज
ध्वनीरेखन आणि पार्श्वसंगीत – अक्षय वैद्य

निर्मिती – कै. ना. ग. करमरकर स्मृती प्रतिष्ठान

Additional Information

लेखक / Writer
लेखक
स्टेफान ज्वाईग (अनुवाद – सुनंदा महाजन)
Writer
Stefan Zweig (Translation –
Sunanda Mahajan
दिग्दर्शक / Director
दिग्दर्शक
अनुज देशपांडे
Director
Anuj Deshpande
कलाकार / Artists
कलाकार
सागर देशमुख, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धेश पूरकर, तुषार टेंगले
Artists
Sagar Deshmukh, Siddharth Mahashabde, Siddhesh Purkar, Tushar Tengale
Description
ही गोष्ट आहे दोन महान बुद्धिबळपटूंची, त्यांच्या बुद्धिबळ खेळण्याच्या विचित्र पद्धतींची आणि एका प्रवासी जहाजावर झालेल्या त्यांच्यातल्या विलक्षण भेटीची.
This is a story of two great chess masters, their out of the world method of playing the game and their one such vis-a-vis on a travelling ship.

3 reviews for परीक्षणे बुद्धिबळाची गोष्टBuddhibalachi Goshta

 1. imywalimbe@gmail.com
  5 out of 5

  :

  उत्तम झाले आहे आणि विशेष म्हणजे अनुज देशपांडे याचे स्लिक दिग्दर्शन, सिद्धार्थ महाशब्दे याची ओघवती शैली, तुषार टेंगले याच्या संवादफेकीतील करारीपणा आणि वृद्ध गृहस्थांची मानसिक स्थिती ठळकपणे अधोरेखित करणारा कंप मिश्रित उच्चार जास्त लक्षात राहतो.

 2. sammac.wankar88@gmail.com
  5 out of 5

  :

  खुप छान….

 3. r.deeputekar@gmail.com
  5 out of 5

  :

  खूपच सुंदर पुस्तक Stefan zweig यांचा वास्तविक मृत्यू मनावर आघात करून जातो. मूळ कथाचं इतकी अजब आणि गुंतवून ठेवणारी आहे. त्यात सुंदर भाषांतर आणि दर्जेदार सादरीकरण धन्यवाद इतके सुंदर पुस्तक मराठीत, श्राव्य माध्यमात उपलब्ध करून दिल्या बद्दल.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.फक्त लॉग इन केलेले व उत्पादन खरेदी केले आहे तेच ग्राहक परीक्षण नमूद करू शकतात.

All Writersसर्व लेखक

Go Ni Dandekarगो नी दांडेकर Sadanand Dateसदानंद दाते Satyajit Rayसत्यजित राय Myuresh Konnurमयुरेश ​कोण्णूर Dr Prakash Amteडॉ प्रकाश आमटे Prakash Narayan Santप्रकाश नारायण संत Jim Corbettजिम कॉर्बेट Madhukar Ramtekeमधुकर रामटेके Mahesh Gogteमहेश गोगटे Munshi Premchandमुन्शी प्रेमचंद Rajeev Tambeराजीव तांबे Stefan Zweigश्टेफान त्स्वाईग Dr. Bharat Kelkarडॉ. भरत केळकर Anant Bhaveअनंत भावे Dasu Vaidyaदासू वैद्य Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर Rucha Apteऋचा आपटे Milind Bokilमिलिंद बोकील Jaywant Dalviजयवंत दळवी S D Mahajanश्री. द. महाजन Anil Awachatअनिल अवचट Atul Dhamankarअतुल धामनकर Vijay Padalkarविजय पाडळकर Sadanand Regeसदानंद रेगे Sheetal Bhangareशीतल भांगरे Shreenivas Panditश्रीनिवास पंडित Sucheta Kadethankarसुचेता कडेठाणकर Sudhir Nirgudkarसुधीर निरगुडकर Dilip Bhandareदिलीप भंडारे Di Ba Mokashiदि बा मोकाशी Dr. Jayant Narlikarडॉ. जयंत नारळीकर Anand Awadhaniआनंद अवधानी Ratnakar Matkariरत्नाकर मतकरी Mukta Chaitanyaमुक्ता चैतन्य Kavita Mahajanकविता महाजन Sanjay Bhaskar Joshiसंजय भास्कर जोशी