Product Description
Tata Ace is a success story of addressing the right needs of right customers. This commercial vehicle made a paradigm shift in commercial vehicle market in India. This vehicle made common man’s life quite easier. Known by the name of ‘Chhota Haathi’ / ‘Chhota Hatti’ / ‘Mini Truck'; this vehicle made a long lasting mark in Indian market.
Music & Sound Design: Akshay Vaidya, Recording Studio: Euphony Studio, Pune
सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत “टाटा” च्या टीम ने चार चाकी लो-बजेट वाहन “टाटा एस” च्या रूपाने जन्माला घातलं. मालवाहतुकीत क्रांतिकारी ठरलेल्या या वाहनाने एकीकडे बाजारपेठेचे आयाम बदलून टाकले, तर दुसरीकडे सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी हातभार लावला. भारतभरात ‘छोटा हत्ती’ या नावाने दबदबा निर्माण केलेल्या या वाहनाची इन्होव्हेटिव कहाणी.
संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे
mukta.aditya – :
Amazing narrative