khekda_android-350x400

खेकडा Khekda

5.00 out of 5 based on 1 customer rating
1 customer review
Writer:
Ratnakar Matkari
Director:
Aniruddha Joshi, Tejas Joshi
Artists:
Madhura Velankar, Akshay Shimpi, Rucha Apte
लेखक:
रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक:
अनिरुद्ध जोशी आणि तेजस जोशी
कलाकार:
मधुरा वेलणकर, अक्षय शिंपी, ऋचा आपटे
Duration: कालावधी: 5:58:59
Genre: प्रकार: , ,
Add to cart

$20.00

Add to Basket

Product Description

“Khekda”

All the stories in the collection ‘Khekda’ have a common factor in their core and that factor is Fear. The Fear that stings, bites you….engulfs your soul. The reader dwells in the creepy experience of the stories for a long time, such is the power of the fear in this collection of short stories. The reason behind this long term fearful effect is that the stories are based on solid realistic, logical grounds. The story, ‘Tumchi Goshta’ is the best example. It starts with the sentence telling you that this is ‘Your story’ ….It can happen with you ….It can happen with anybody like you. The story ends with the sentence telling you that this is not your story in the ‘Real’ sense…but you cannot deny the possibility. The story takes you on a dangerous ride giving you an experience of a noose tightening around your neck. It drags you to the world where your innocence no more matters. Ratnakar Matkari is an Avid storyteller and this collection of his short stories is rare of its kind in the Marathi language.

“Khekda”

Writer: Ratnakar Matkari

Direction: Tejas Joshi, Aniruddha Joshi

Music: Bhooshan Thite

1. Khekda: Aritst: Ashwini Kasar; Director: Aniruddha Joshi
2. Kunastav Kunitari: Aritst: Aniruddha Joshi; Director: Aniruddha Joshi
3. Antaray: Aritst: Amol Kulkarni, Sachin Suresh; Director: Tejas Joshi
4. Kalkicha Bal: Aritst: Pramiti Narke; Director: Aniruddha Joshi
5. Ti, Mi ani Toh: Aritst: Akshay Shimpi; Director: Tejas Joshi
6. Ek Vilakshan Aarsa: Aritst: Madhura Welankar, Dhanashree Khandkar; Director: Aniruddha Joshi
7. Nimachi Nima: Aritst: Mahesh Joshi, Maitreyee Joshi, Tejas Joshi, Prajakta Nanal; Director: Tejas Joshi
8. Album: Aritst: Aniruddha Joshi; Director: Aniruddha Joshi
9. Shalecha Rasta: Aritst: Ketaki Saraf; Director: Tejas Joshi
10. Tumchi Goshta: Aritst: Rucha Aapte; Director: Tejas Joshi
11. Pawasatil Pahuna: Aritst: Purva Neelima Subhash; Director: Aniruddha Joshi

Recording: Shailesh Samant, Rohan Puntambekar

Special Thanks: Omkar Kinkar, Ketaki Saraf

‘खेकडा’

‘खेकडा’ या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा ऐकून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे ‘तुमची गोष्ट’ आरंभीच लेखक सांगतो, “ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी” आणि शेवटीही निक्षून सांगतो, “तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच”. पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता.रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत.

‘खेकडा’

लेखक: रत्नाकर मतकरी

दिग्दर्शक: तेजस जोशी, अनिरुद्ध जोशी

संगीत: भूषण थिटे

१. खेकडा: कलाकार : अश्विनी कासार ; दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी
२. कुणास्तव कुणीतरी : कलाकार आणि दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी
३. अंतराय : कलाकार: अमोल कुलकर्णी, सचिन सुरेश ; दिग्दर्शक:तेजस जोशी
४. कळकीचं बाळ: कलाकार: प्रमिती नरके ; दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी
५. ती, मी आणि तो: कलाकार: अक्षय शिंपी ; दिग्दर्शक:तेजस जोशी
६. एक विलक्षण आरसा: कलाकार: मधुरा वेलणकर, धनश्री खंडकर; दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी
७. निमाची निमा: कलाकार: महेश जोशी, मैत्रेयी जोशी, तेजस जोशी, प्राजक्ता नानल ; दिग्दर्शक:तेजस जोशी
८. अल्बम: कलाकार आणि दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी
९. शाळेचा रस्ता: कलाकार: केतकी सराफ ; दिग्दर्शक: तेजस जोशी
१०. तुमची गोष्ट: कलाकार: ऋचा आपटे ; दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी
११. पावसातील पाहुणा: कलाकार: पुर्वा नीलिमा सुभाष; दिग्दर्शक: अनिरुद्ध जोशी

रेकॉर्डिंग: शैलेश सामंत, रोहन पुणतांबेकर

विशेष आभार: ओंकार किणकर, केतकी सराफ

Additional Information

लेखक / Writer
लेखक
रत्नाकर मतकरी
Writer
Ratnakar Matkari
दिग्दर्शक / Director
दिग्दर्शक
अनिरुद्ध जोशी, तेजस जोशी
Director
Aniruddha Joshi, Tejas Joshi
कलाकार / Artists
कलाकार
मधुरा वेलणकर, अक्षय शिंपी, ऋचा आपटे
Artists
Madhura Velankar, Rucha Apte, Akshay Shimpi
Description
‘खेकडा’ या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत.
A set of classic Marathi Horror stories by an established writer Ratnakar Matkari.

1 review for खेकडा Khekda

  1. omkarkinkar.kinkar@gmail.com
    5 out of 5

    :

Only logged in customers who have purchased this product may leave a review.फक्त लॉग इन केलेले व उत्पादन खरेदी केले आहे तेच ग्राहक परीक्षण नमूद करू शकतात.

All Writersसर्व लेखक

Sheetal Bhangareशीतल भांगरे Anant Bhaveअनंत भावे Dr. Bharat Kelkarडॉ. भरत केळकर Di Ba Mokashiदि बा मोकाशी Sadanand Dateसदानंद दाते Jaywant Dalviजयवंत दळवी Dilip Bhandareदिलीप भंडारे Rajeev Tambeराजीव तांबे Satyajit Rayसत्यजित राय Mahesh Gogteमहेश गोगटे Munshi Premchandमुन्शी प्रेमचंद Sucheta Kadethankarसुचेता कडेठाणकर Kavita Mahajanकविता महाजन Sadanand Regeसदानंद रेगे Madhukar Ramtekeमधुकर रामटेके Myuresh Konnurमयुरेश ​कोण्णूर Stefan Zweigश्टेफान त्स्वाईग Dr Prakash Amteडॉ प्रकाश आमटे Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर Anil Awachatअनिल अवचट Shreenivas Panditश्रीनिवास पंडित S D Mahajanश्री. द. महाजन Anand Awadhaniआनंद अवधानी Dr. Jayant Narlikarडॉ. जयंत नारळीकर Prakash Narayan Santप्रकाश नारायण संत Sanjay Bhaskar Joshiसंजय भास्कर जोशी Go Ni Dandekarगो नी दांडेकर Mukta Chaitanyaमुक्ता चैतन्य Dasu Vaidyaदासू वैद्य Jim Corbettजिम कॉर्बेट Rucha Apteऋचा आपटे Milind Bokilमिलिंद बोकील Ratnakar Matkariरत्नाकर मतकरी Atul Dhamankarअतुल धामनकर Sudhir Nirgudkarसुधीर निरगुडकर Vijay Padalkarविजय पाडळकर