Product Description
What if I ever win a lottery?’ This question has often entered our dreamy minds and has poignantly roamed there for quite a while.
Lottery is money! Un-hard-earned, effortless, simple, dreamy, destined money; that comes to us by itself, without any efforts.
A small village on the banks of Ganga is drowned in the hype of the lottery when it first comes in the village. The simple people of the village start dreaming big. The race to win the lottery now competed by everyone in the village. This audio story reveals the true faces of the villagers along with their emotions. Envy & desire take over, and relations are marred. This story is an apt description of what money can make a man do.
Music, Sound Design: Sarang Ranade, Recording Studio: Radio Mirchi, Pune
मला लॉटरी लागली तर?’ आपल्या सगळ्यांच्या भोळ्या मनात हा प्रश्न अनेकदा डोकावतो आणि ह्या प्रश्नाला जोडूनच आपण स्वप्नरंजन करत मनोरे बांधू लागतो.
लॉटरी म्हणजे पैसा. बिनकष्टाचा, साधा, सोपा, स्वप्नवत वाटणारा, नशिबाने स्वतःहून आपल्याजवळ चालत आलेला पैसा.
‘लॉटरी’ कथेमधे गंगा किनारी वसलेल्या एका छोट्याश्या गावात पहिल्यांदाच लॉटरी येते आणि गावातली भोळी माणसं मनात मोठी चलाख स्वप्न रंगवू लागतात. लॉटरी जिंकण्याच्या शर्यतीत सगळे गावातले लोक धावू लागतात आणि गमतीदारपणे सगळ्यांचे चेहरे समोर येतात, हेवेदावे सुरु होतात, सख्खी नाती परकी होऊन जातात. होत्याचं नव्हतं होतं आणि अखेरीस एक लॉटरी माणसाला किती आणि काय करायला लावू शकते ही गम्मत पाहायला मिळते.
संगीत, साउंड डिझाईन: सारंग रानडे, रेकॉर्डिंग स्टुडिओ: रेडिओ मिर्ची, पुणे
Reviewsपरीक्षण
There are no reviews yet.