SPG

सारे प्रवासी घडीचेSare Pravasi Ghadiche

4.00 out of 5 based on 3 customer ratings
3 reviews
[sc_embed_player fileurl=”https://snovel.in/samplemp3/006-SarePravasiGhadiche-Sample.mp3″]
Writer :
Jaywant Dalvi
Director :
Mukund Taksale
Artists :
Ajit Bhure, Mangesh Satpute, Harshal Panchal and others.
लेखक :
जयवंत दळवी
दिग्दर्शक :
मुकुंद टाकसाळे
कलाकार :
अजित भूरे, मंगेश सातपुते, हर्षद पांचाळ आणि सहकारी
Duration: कालावधी: 2:41:14
Genre: प्रकार: ,
Add to cart

$14.00

Add to Basket

Product Description

This audio book classic by Jaywant Dalvi tells the story of a village in South Konkan. It has a host of interesting characters – a really aggressive Pavte Mastar, constantly fighting Aba Babuli, the theatrist Jiva Shingi & other many more. They appear in a lively backdrop of Ravalanth Mandir, the Utsav, Primary school, Sunday market & Service motor. These are the people who are very open and candid. Sare Pravasi Ghadiche could also be termed as the autobiography of Aapu, or just memoirs, or funny anecdotes, or just an audio novel. Whatever you call it, this audio novel captivates you making you laugh and feel nostalgic; it is something that you want again and again … An unforgettable master piece!!

Music: Gandhar Sangoram

दक्षिण कोकणात एक गाव जयवंत दळवींनी या कादंबरीत चितारलेला आहे.
तऱ्हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक पटच ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये उलगडत जातो. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर. स्थितप्रज्ञ दारू- दुकानदार अंतोन पेस्तांव. गांधीवादी डॉ. रामदास आणि लोकल बोर्डात निवडून आलेला ‘बिचारा ‘ केशा चांभार, परस्परांशी तहहयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली, दशावताराला जिवा शिंगी आणि ढब्बू पैसा खणकन वाजवून घेणारा दुकानदार नायक… एक की दोन- किती नावं सांगावी? शिवाय हि माणस सुटेपणाने येत नाहीत. खळनाथाचे देऊळ, त्याचा उत्सव, प्राथमिक शाळा, दारूचे छप्पर, रविवारचा बाजार, मोटारसर्विस, होळीचा सण, गंगू भाविणीचे घर यासारखी स्थळे आणि प्रसंग यांची जिवंत चौकट त्यांना लाभली आहे.
अगदी स्वाभाविक वातावरणात नि:शंकपणे, आपापल्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागणारी हि माणसे आहेत. म्हटले तर हे आत्मचरित्र आहे. म्हटले तर व्यक्तिचित्रे आहेत, म्हटले तर विनोदी गप्पागोष्टी आहेत, म्हटले तर कादंबरी आहे- काहीही असले तरी पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटणारे, आणि हसवता हसवता खिन्न करणारी ही एक अविस्मरणीय कलाकृती आहे.

संगीत: गंधार संगोराम

Additional Information

लेखक / Writer
लेखक
जयवंत दळवी
Writer
Jaywant Dalvi
दिग्दर्शक / Director
दिग्दर्शक
मुकुंद टाकसाळे
Director
Mukund Taksale
कलाकार / Artists
कलाकार
अजित भुरे
Artists
Ajit Bhure
Description
दक्षिण कोकणात एक गाव जयवंत दळवींनी या कादंबरीत चितारलेला आहे
Jaywant Dalvi has depicted a village in South Kokan in this novel

3 reviews for परीक्षणे सारे प्रवासी घडीचेSare Pravasi Ghadiche

 1. deepak.satam@yahoo.in
  3 out of 5

  :

  Just bought this audiobook..can wait anymore to listen…!!!

 2. omkarkinkar.kinkar@gmail.com
  4 out of 5

  :

 3. amitpaste@gmail.com
  5 out of 5

  :

Only logged in customers who have purchased this product may leave a review.फक्त लॉग इन केलेले व उत्पादन खरेदी केले आहे तेच ग्राहक परीक्षण नमूद करू शकतात.

All Writersसर्व लेखक

Dr Prakash Amteडॉ प्रकाश आमटे Dasu Vaidyaदासू वैद्य Shreenivas Panditश्रीनिवास पंडित Sudhir Nirgudkarसुधीर निरगुडकर Sanjay Bhaskar Joshiसंजय भास्कर जोशी Mukta Chaitanyaमुक्ता चैतन्य Sheetal Bhangareशीतल भांगरे Dr. Jayant Narlikarडॉ. जयंत नारळीकर S D Mahajanश्री. द. महाजन Vijay Padalkarविजय पाडळकर Ratnakar Matkariरत्नाकर मतकरी Rucha Apteऋचा आपटे Myuresh Konnurमयुरेश ​कोण्णूर Munshi Premchandमुन्शी प्रेमचंद Kavita Mahajanकविता महाजन Jim Corbettजिम कॉर्बेट Satyajit Rayसत्यजित राय Anand Awadhaniआनंद अवधानी Stefan Zweigश्टेफान त्स्वाईग Dilip Bhandareदिलीप भंडारे Atul Dhamankarअतुल धामनकर Anil Awachatअनिल अवचट Milind Bokilमिलिंद बोकील Madhukar Ramtekeमधुकर रामटेके Rajeev Tambeराजीव तांबे Dr. Bharat Kelkarडॉ. भरत केळकर Anant Bhaveअनंत भावे Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर Sadanand Regeसदानंद रेगे Jaywant Dalviजयवंत दळवी Sucheta Kadethankarसुचेता कडेठाणकर Prakash Narayan Santप्रकाश नारायण संत Go Ni Dandekarगो नी दांडेकर Mahesh Gogteमहेश गोगटे Di Ba Mokashiदि बा मोकाशी Sadanand Dateसदानंद दाते