Print

स्टोरीसाईड दिवाळी अंक २०१७StorySide Diwali Ank 2017

5.00 out of 5 based on 1 customer rating
1 customer review
[sc_embed_player fileurl=”https://snovel.in/samplemp3/045-Storyside-Diwali-Sample.mp3″]
Writer :
Various
Artists:
Various
लेखक:
विविध
कलाकार:
विविध ​
Duration: कालावधी: 12:50:6
Genre: प्रकार: , , ,
Add to cart

$12.00

Add to Basket

Product Description

Collection of 11 stories on the background of Diwali. StorySide Diwali Special 2017.

Besharam :: Author: Yogesh : Artist: Sagar Kadam

Ramnaresh Agrawal is arrested by Police on suspicion of murder. He seeks help from Detective Parshuram. Will Parshuram be able to help him?
——————
Arabian Dream :: Author: Nandini Desai : Artist: Swapnali

Kalyani lives in a hostel for working women and if she has one wish for Diwali, it is to run away from Diwali itself. Will it come true?
——————
B.P.O – A Horror Story :: Author: Rushikesh Gupte : Artist: Asmita Dabhole

Urmi Ranade has a job in BPO. Things are not as they appear though. Urmi is afraid. Is there a good reason for her to be afraid?
——————
Iss Moad Se Jate hai :: Author: Vrunda Manerikar : Artist: Swapnali

Their journey started with a fight and unexpected problems. Will things get better or worse.
——————
Yaksha Akhyan :: Author: Sanjay Sonawani : Artist: Krunal Avle

Shekhar’s life is in danger. He has to find something though. Can he find it before he is found.
——————
Dusra Manus :: Author: Avinash Ravte : Artist: Rahul Patil

Raoji is hiding something from his wife. Nobody in the house knows what he does for living. Will his wife find out what it is?
——————
Aai la Byou :: Author: Nitin Thorat : Artist: Aastad Kale

Ramya and Sunya are brothers and both of them like Maya, their maternal cousin. Who will impress her when she comes visiting this year?
——————
Din Din Diwali, Dragonla Ovaali :: Author: Pushkar Samant : Artist: Sanchit Vartak

Whatsapp is telling Indians to boycott Chinese goods. Is there any truth to claims that Chinese are taking over Indian market. A deeper look into the economics behind the claims.
——————
Sansanaat :: Author: Sudhir Mule : Artist: Sanchit Vartak

Chandu Chator is the reason why all the festivals are to be celebrated on same day. Find out what chaos happens when festivals compete.
——————
Shurgadache Shur Sipai :: Author: Rajiv Kale : Artist: Saurabh Gogte

Sanket and his friends are visitng Shurgad when they noticed things that were getting surreal. They started to investigate. Will they find out what was causing the trouble.
——————
Khari Kamai :: Author: Gauri Patwardhan : Artist: Bhakti Zaveri

Jhelam and Adya find Rs 500 missing from their hard earned money. While the team competiting them had increased collection by exact amount the same day. What was behind this, they need to find out.
——————

दिवाळीला साजरे करणाऱ्या ११ विविध आणि सुंदर गोष्टी, ऑडिओ च्या माध्यमातून. स्टोरीसाईड दिवाळी अंक २०१७बेशरम :: लेखक: योगेश : कलाकार: सागर कदमरामनरेश अग्रवालांच्या घरी खून झालाय पण मयताला कोणीच ओळखत नाही . पोलिसांनी तर रामनरेशना संशयित आरोपी म्हणून अटक केलीय . डिटेक्टिव्ह परशुराम सोडवू शकेल का हे खुनाचं कोडं …..
——————
अरेबियन ड्रीम :: लेखक: नंदिनी देसाई : कलाकार: स्वप्नालीवर्कींग वूमन्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या घटस्फोटित कल्याणीला , दिवाळी नकोशी वाटतेय . तिला पळून जायचंय या दिवाळीपासून दूर . तिची इछा पूर्ण होऊ शकेल ?
——————
बीपीओ : एक हॉरर स्टोरी :: लेखक: ऋषिकेश गुप्ते : कलाकार: अस्मिता दाभोळे
उर्मी रानडेला नवीन ‘बी पी ओ’ मध्ये जॉब मिळालाय , पण त्याचबरोबर एक अनामिक भीती तिची सोबत करतेय. जॉबच्या ठिकाणचं रहस्यमय वातावरण तिची भीती अजूनच वाढवतय . उर्मीला या भीतीचं कारण शोधता येईल का ….
——————
इस मोड से जाते हैं :: लेखक: वृंदा मणेरीकर : कलाकार: स्वप्नाली
त्या दोघांचा प्रवास सुरू झाला तोच मुळी अनपेक्षित संकटं आणि भांडणातून . प्रवासाचा शेवट पण असाच होईल की अजून काही वेगळा ….
——————
यक्ष आख्यान :: लेखक: संजय सोनवणी : कलाकार: कृणाल आवळेशेखरचे कामात लक्ष नाही , काहीतरी शोधायचा जीवापाड प्रयत्न करतोय तो . त्याचा जीवही धोक्यात आलाय . त्याला हवी असणारी वस्तू त्याला सापडेल का …..
——————
दुसरा माणूस :: लेखक: अविनाश रावते : कलाकार: राहुल पाटीलरावजी आपल्या बायकोपासून काहीतरी लपवतोय . तो नक्की काय काम करतो हे घरात कोणालाच माहिती नाही … या दिवाळीत त्याचं हे रहस्य त्याची बायको शोधून काढेल का ?
——————
आयलब्यू :: लेखक: नितीन थोरात : कलाकार: आस्ताद काळेरम्या आणि सुन्या सख्खे भाऊ . दोघांनाही आपल्या मामाची मुलगी माया खूप आवडते. या दिवाळीत आपल्या युक्त्यांनी कोण नक्की मायाला इंप्रेस करेल ?
——————
दिन दिन दिवाळी, ड्रॅगनला ओवाळी :: लेखक: पुष्कर सामंत : कलाकार: संचित वर्तक
चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ..स्वदेशी वापरा असे संदेश व्हॉटसअप वर फिरत असताना , नक्की चीन कश्याप्रकारे भारतीय बाजारपेठेत पाय रोवतोय हे समजून घेऊया , चीन जवळून पाहिलेल्या पुष्कर सामंत यांच्या लेखातून …
——————
सणसणात :: लेखक: सुधीर मुळे : कलाकार: संचित वर्तक
चंदू चाटोरच्या गोंधळामुळे ,सगळे सण एकाच दिवशी साजरे करायचा वटहुकूम निघालाय . नक्की काय हाहाकार माजलाय या निर्णयामुळे ……
——————
शूरगडाचे शूर शिपाई :: लेखक: राजीव काळे : कलाकार: सौरभ गोगटे
शूरगडावर फिरायला गेलेल्या संकेत आणि त्याच्या मित्रांना चित्रविचित्र गोष्टी जाणवत होत्या . नक्कीच काहीतरी गडबड होती याबद्दल त्यांची खात्री पटली. संकेत आणि त्याचे मित्र शोध घेऊ लागले. त्यांच्या मोहिमेत ते यशस्वी होतील ?
——————
खरी कमाई :: लेखक: गौरी पटवर्धन : कलाकार: भक्ती झवेरी
झेलम आणि आद्यच्या खरी कमाईतील नेमके ५०० रूपये कसे गायब झाले ? आणि त्यांच्या विरूद्ध टीमचे नेमके ५०० रुपयेच कसे एका दिवसात वाढले. कोण होता या मागचा छोटा सूत्रधार …
——————

Additional Information

लेखक / Writer
लेखक
विविध
Writer
Various
कलाकार / Artists
कलाकार
विविध
Artists
Various
Description
दिवाळीला साजरे करणाऱ्या ११ विविध आणि सुंदर गोष्टी, ऑडिओ च्या माध्यमातून. स्टोरीसाईड दिवाळी अंक २०१७!
Collection of 11 stories on the background of Diwali. StorySide Diwali Special 2017.

1 review for स्टोरीसाईड दिवाळी अंक २०१७StorySide Diwali Ank 2017

  1. mukta.aditya@gmail.com
    5 out of 5

    :

    Great product

Only logged in customers who have purchased this product may leave a review.फक्त लॉग इन केलेले व उत्पादन खरेदी केले आहे तेच ग्राहक परीक्षण नमूद करू शकतात.

All Writersसर्व लेखक

Sudhir Nirgudkarसुधीर निरगुडकर Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर Go Ni Dandekarगो नी दांडेकर Mukta Chaitanyaमुक्ता चैतन्य Anant Bhaveअनंत भावे Sanjay Bhaskar Joshiसंजय भास्कर जोशी Dr Prakash Amteडॉ प्रकाश आमटे Anand Awadhaniआनंद अवधानी Sheetal Bhangareशीतल भांगरे Sucheta Kadethankarसुचेता कडेठाणकर Mahesh Gogteमहेश गोगटे Atul Dhamankarअतुल धामनकर Jaywant Dalviजयवंत दळवी Anil Awachatअनिल अवचट Sadanand Regeसदानंद रेगे Dr. Bharat Kelkarडॉ. भरत केळकर Vijay Padalkarविजय पाडळकर S D Mahajanश्री. द. महाजन Dr. Jayant Narlikarडॉ. जयंत नारळीकर Milind Bokilमिलिंद बोकील Kavita Mahajanकविता महाजन Myuresh Konnurमयुरेश ​कोण्णूर Sadanand Dateसदानंद दाते Rucha Apteऋचा आपटे Madhukar Ramtekeमधुकर रामटेके Munshi Premchandमुन्शी प्रेमचंद Satyajit Rayसत्यजित राय Prakash Narayan Santप्रकाश नारायण संत Shreenivas Panditश्रीनिवास पंडित Dilip Bhandareदिलीप भंडारे Stefan Zweigश्टेफान त्स्वाईग Jim Corbettजिम कॉर्बेट Di Ba Mokashiदि बा मोकाशी Dasu Vaidyaदासू वैद्य Ratnakar Matkariरत्नाकर मतकरी Rajeev Tambeराजीव तांबे