Vanvas-final

वनवासVanvas

4.93 out of 5 based on 15 customer ratings
15 reviews
[sc_embed_player fileurl=”https://snovel.in/samplemp3/038-Oza-Vanvas-Sample.mp3″]
Writer :
Prakash Narayan Sant
Director :
Nipun Dharmadhikari
Artists: Shrirang Mahajan, Jyoti Subhash, Satish Alekar, Anushka Apte, Deepti Mate, Omkar Gowardhan, Om Bhutkar
-
लेखक :
प्रकाश नारायण संत
दिग्दर्शक :
निपुण धर्माधिकारी
कलाकार:श्रीरंग महाजन, ज्योती सुभाष, सतीश आळेकर, अनुष्का आपटे, दीप्ती माटे, ओंकार गोवर्धन, ओम भुतकर
Duration: कालावधी: 8:53:57
Genre: प्रकार: ,
Add to cart

$22.00

Add to Basket

Product Description

Lampan is the most lovable character of Marathi Literature, portrayed by Prakash Narayan Sant.
These sweetest, fresh, evergreen stories of Lampan reveal the most beautiful part of adolescent children. The stories precisely capture the innocence, love, effervescence of child, their world of school, their friends, families; with minute details.

The writing style, the innocence of character makes Lampan and Vanvas a pinnacle of Indian, especially Marathi literature.

Voice Over Artists:
Lampan: Shrirang Mahajan
Aajji: Jyoti Subhash
Aajoba: Satish Alekar
Sumi: Anushka Apte
Aai: Deepti Mate
Baba: Omkar Gowardhan
Baburao: Om Bhutkar
Mani: Swara Chandorkar
KB: Parth Ketkar
Tungabhadra: Mukta Lele

Babnche Mitra: Mihir Apte, Suhas Desle, Nitin Veturkar, Abhay Kanvinde, Siddhesh Purkar, Siddharth Mahashabde, Chinmay Morgaonkar
Aaichya Maitrini: Dipti Kachre, Anushka Dhumal

Music: Gandhaar, Sound Design: Akshay Vaidya.
Recording Studio: AK Studio and Floating Point Studio

प्रकाश नारायण संत यांची लंपन ही व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर ठरली आहे. लंपनच्याच या तजेलदार, टवटवीत कथा. पौंगडावस्थेतील, शाळकरी मुलांच्या चिमुकल्या भावविश्वाचा उलगडा त्यांतून होतो. या कोवळ्या वयातील छोटेछोटे अनुभव, मनातील चलबिचल, प्रेम, हुरहूर, शाळेचं विश्व, सोबती आणि कुटुंबातील व्यक्ती अश्या सगळ्या गोष्टी बारीकसारीक तपशिलाने येतात.

कलाकार:
लंपन: श्रीरंग महाजन
आजी: ज्योती सुभाष
आजोबा: सतीश आळेकर
सुमी: अनुष्का आपटे
आई: दीप्ती माटे
बाबा: ओंकार गोवर्धन
बाबुराव: ओम भुतकर
मनी: स्वरा चांदोरकर
केबी: पार्थ केतकर
तुंगभद्रा: मुक्ता लेले

बाबांचे मित्र: मिहीर आपटे, सुहास देसले, नितीन वेतुरकर, अभय कानविंदे, सिद्धेश पुरकर, सिद्धार्थ महाशब्दे, चिन्मय मोरगावकर
आईच्या मैत्रिणी: दीप्ती कचरे, अनुष्का धुमाळ.

संगीत-गंधार, ध्वनी संयोजन-अक्षय वैद्य, स्टुडिओ: ए के स्टुडिओ आणि फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओ

Additional Information

लेखक / Writer
लेखक
प्रकाश नारायण संत
Writer
Prakash Narayan Sant
दिग्दर्शक / Director
दिग्दर्शक
निपुण धर्माधिकारी
Director
Nipun Dharmadhikari
कलाकार / Artists
कलाकार
श्रीरंग महाजन, ज्योती सुभाष, सतीश आळेकर
Artists
Shrirang Mahajan, Jyoti Subhash, Satish Alekar
Description
लंपन या, साहित्यात अजरामर ठरलेल्या व्यक्तिरेखेच्या या तजेलदार, टवटवीत कथा. पौंगडावस्थेतील, शाळकरी मुलांच्या चिमुकल्या भावविश्वाचा उलगडा त्यांतून होतो.
Lampan is the most lovable character of Marathi Literature, portrayed by Prakash Narayan Sant. These sweetest, fresh, evergreen stories of Lampan reveal the most beautiful part of adolescent children.

15 reviews for परीक्षणे वनवासVanvas

 1. nitin_gholkar@hotmail.com
  5 out of 5

  :

  केवळ अप्रतिम!

 2. wishwas2610@gmail.com
  5 out of 5

  :

  अद्भुत आणि अप्रतिम!!

 3. 05ashwini@gmail.com
  5 out of 5

  :

 4. sanchitatari64@gmail.com
  5 out of 5

  :

  Nice

 5. pmakarand@gmail.com
  5 out of 5

  :

  सुंदर!!

 6. amban7@gmail.com
  5 out of 5

  :

  अतिशय सुंदर पुस्तक आणि तितकच अप्रतिम सादरीकरण. लंपन म्हणतो तस “मॅड सारखं 2308 वेळा ऐकलं तरी परत ऐकावस वाटणारं!”. आता ‘शारदा संगीत’ ची वाट बघतोय….

 7. chavan.pranav36@gmail.com
  5 out of 5

  :

 8. sonaliphadke@ymail.com
  5 out of 5

  :

  So beautiful

 9. chaskar.santosh@gmail.com
  5 out of 5

  :

  अप्रतिम

 10. pnbothe23@gmail.com
  5 out of 5

  :

  फारच छान…

 11. omkarkinkar.kinkar@gmail.com
  4 out of 5

  :

 12. r.deeputekar@gmail.com
  5 out of 5

  :

  दाद माझ्या डोळ्यानी दिली आपसूकच…..अप्रतिम

 13. kulkarni.sangram@gmail.com
  5 out of 5

  :

  अठराशे सत्तर वर्षांपासून मी लंपनवर प्रेम करतोय! खूप वेळा लंपनच्या पोटात शिरून त्याचं जग बघितलंय! पण Snovel_ ने जो लंपन मिळवून दिला तो माझ्या हृदयाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे की मी त्याला घट्ट मिठी मारून बसलोय! इतकं सुंदर ऑडिओ बुक कुठंही मिळणार नाही! सगळ्या कलाकारांचे कौतुक! खासकरून निपुण धर्माधिकारीचे! कसा काय भेटला रे लम्पू तुला? किती छान वाटतंय आज मला! म्याडसारखं इकडून तिकडे बागडतोय मी! प्रकाश नारायण संत या माणसाने सगळ्यांचं बालपण लिहून ठेवलंय! तुझ्या ऑडिओ बूक मधलं म्युझिक किती अप्रतिम आणि हवं तितकंच ! बाकी निपुण दादा पंखा, झुंबर, शारदा संगीतची मी वाट बघतोय! कधी येणार?

 14. amitpaste@gmail.com
  5 out of 5

  :

  सुंदर!मॅड सारखं 2830 वेळा ऐकलं तारी परत ऐकतो! इतकं वेड लागलं आहे की बेळगांवला गेलो तेव्हा संतांचं घर आणि शाळा बघून आलो!

 15. hpadture@gmail.com
  5 out of 5

  :

  शारदा संगीत कधी येणार???

Only logged in customers who have purchased this product may leave a review.फक्त लॉग इन केलेले व उत्पादन खरेदी केले आहे तेच ग्राहक परीक्षण नमूद करू शकतात.

All Writersसर्व लेखक

Dasu Vaidyaदासू वैद्य Mahesh Gogteमहेश गोगटे Dr. Jayant Narlikarडॉ. जयंत नारळीकर Madhukar Ramtekeमधुकर रामटेके Sadanand Regeसदानंद रेगे Sudhir Nirgudkarसुधीर निरगुडकर Jim Corbettजिम कॉर्बेट Sucheta Kadethankarसुचेता कडेठाणकर Munshi Premchandमुन्शी प्रेमचंद Anant Bhaveअनंत भावे Rajeev Tambeराजीव तांबे Dilip Bhandareदिलीप भंडारे Shreenivas Panditश्रीनिवास पंडित Milind Bokilमिलिंद बोकील Prabhakar Pendharkarप्रभाकर पेंढारकर Di Ba Mokashiदि बा मोकाशी Ratnakar Matkariरत्नाकर मतकरी Myuresh Konnurमयुरेश ​कोण्णूर Sadanand Dateसदानंद दाते Go Ni Dandekarगो नी दांडेकर Mukta Chaitanyaमुक्ता चैतन्य Kavita Mahajanकविता महाजन Dr Prakash Amteडॉ प्रकाश आमटे Rucha Apteऋचा आपटे Prakash Narayan Santप्रकाश नारायण संत Jaywant Dalviजयवंत दळवी Atul Dhamankarअतुल धामनकर Dr. Bharat Kelkarडॉ. भरत केळकर Sanjay Bhaskar Joshiसंजय भास्कर जोशी Satyajit Rayसत्यजित राय Anand Awadhaniआनंद अवधानी S D Mahajanश्री. द. महाजन Anil Awachatअनिल अवचट Stefan Zweigश्टेफान त्स्वाईग Vijay Padalkarविजय पाडळकर Sheetal Bhangareशीतल भांगरे