Reviews

MukundTaksale

Mukund Taksaleमुकुंद टाकसाळे

If people are not reading good literature, the literature should try to go to these people! A similar concept is called as “abhivacana” or “impersonating the novel”. Whether you are traveling, or at airport, or at bus stand, or at railway station, wherever you are, imagine what if the good literature is available on your finger tips. Snovel has pledged to bring the best literature available in book format to your ears! Only need is to listen these novels and enjoy them!

उत्तम साहित्याकडे जर लोक जात नसतील तर त्या साहित्याने त्यांच्या पर्यन्त पोहोचण्याचा प्रयत्न करणं जरूरीचं आहे ! अभिवाचन ही अशीच एक संकल्पना आहे. प्रवासात, विमानतळावर, बस स्टँडवर, रेलवे स्टेशनवर, कुठे ही, अक्षरशः कुठेही, दर्जेदार साहित्य तुमचा माग काढत तुमच्या कानापर्यंत येइल! असे उत्तम साहित्य ध्वनी माध्यमातून तुमच्या पर्यन्त पोहोचवण्याची “स्नॉवेल” ची प्रतिज्ञा आहे ! जरुर आहे ती फक्त कान देऊन ऐकण्याची !

MILIND_BOKIL

Milind Bokilमिलिंद बोकील

Let’s listen when the reading is not possible. Learning through hearing is most important. Snovel brings best of both worlds … it’s very convenient and provides happiness of reading at the same time

जेव्हा वाचन शक्य नसेल तेव्हा ऐकूया. शब्दांनी होणारे सुचन सर्वात महत्वाचे. स्नॉवेल हे दोन्हीही करेल … सोयही होइल आणि आनंदही !

ila-bhate-pic

Ila Bhateइला भाटे

Considering today’s life style making novels available through audio medium is very essential. Snovel has done a marvelous job in fulfilling this requirement. This is surely going to be the next big thing in the Art Literature field.

आजच्या जीवन पद्धतीच्या गरजा लक्षात घेउन ध्वनी ह्या माध्यमातून साहित्य लोकांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. स्नॉवेल चा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. हा उपक्रम कला साहित्या मधे एका नवीन प्रकाराची नांदी ठरेल.

Subodh-Bhave

Subodh Bhaveसुबोध भावे

Playing on mobile phone or doing something else, while traveling, can be best replaced by listening to our rich literature. It is not always possible to get the book that you want. Listening to something can be a terrific experience.
There is no limitation on this audio medium; as compared to film medium. It also gives a boost to your imagination power and skills. Whenever we read something, we create our own visuals, Snovel can really enhance this experience. Hope the Snovel team brings all good literature in audio medium, I will always support them. — Subodh

प्रवासात प्रत्येक वेळी मोबाईल वर खेळणे किंवा इतर काही करण्यापेक्षा, कथा, कादंबरी यांचा श्राव्यानुभव घेणे ही एक विलक्षण कल्पना आहे. शिवाय प्रत्येक वेळी पाहिजे ते पुस्तक उपलब्ध असेलच असे नाही, अशा वेळेस कादंबरी वाचण्याचे समाधान मिळते.
या माध्यमावर फिल्म सारखे बंधनं नाहीये, ती एक चांगली बाब आहे, कारण त्या निमित्ताने तुमच्या कल्पनाशक्ती ला वाव मिळतो. प्रत्येक वेळी वाचताना माणूस स्वत: पुरते एक चित्र तयार करत असतो, ह्या अनुषंगानी स्नॉवेल खूपच छान काम करत आहेत. त्यांनी अश्याच अनेक गोष्टी श्राव्य माध्यमात आणाव्या ही इच्छा; त्यांना माझा कायम सपोर्ट राहील. — सुबोध



Copyrights 2016 - Snovel | All Rights Reserved | Legal Notices कॉपीराइट © 2016 - स्नॉवेल® | सर्व हक्क सुरक्षित | कायदेशीर सूचना